Thursday, December 22, 2011

जीवन म्हंजे असते तरी काय एक फुल उमलते दुसरे कोमेजून पडलेले असते आधार न याचा त्याला न त्याचा याला माञ जीवनात साथ तरी सदैव एकमेकांची एकमेकांना हवी असते 

No comments:

Post a Comment